माजी नगरसेवक कल्लु यांचेवर हल्ला करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात….
माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवर गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी….. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी चे ११.०० वा. दरम्यान सावलानी किराना दुकानाचे समोर हेमु कॉलोनी यादव चौक गोंदिया येथे दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करुन माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल […]
Read More