बनावट चलनी नोटा बाळगणारा मुकुटबन पोलिसांचे ताब्यात…
बनावट चलनी नोटा बाळगणार्यास मुकुटबन पोलिसांनी घेतले ताब्यात,५७००/-रु च्या बनावट नोटा घेतल्या ताब्यात….. मुकुटबन(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुकुटबन पो.स्टे परीसरामध्ये अवैध गुन्हे व गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद कीशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे. अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे पोलिस पथक व पंचासह जाऊन […]
Read More