बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांचे भुखंड विकणार्या टोळीवर शहर पोलिसांची मोक्का ची कार्यवाही….
बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.….. नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार… नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मध्ये खोटे बनावटी कागदपत्र तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १८ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत पोलिस ठाणे सदर, […]
Read More