शासकीय खतांचा काळेबाजाराचा गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…
शासनाद्वारे शेतक-याना सबसीडीवर मिळणा-या रासायनिक खताचा काळाबाजार करणा-या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट १ ने केला पर्दाफाश…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहर हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे उद्देशाने तसेच पोलीस आयुक्तालया चे हददीमध्ये रेकॉर्डवरिल गुन्हेगाराबाबत मोहीम राबवीत असताना गुन्हे शाखा युनिट ०१ चे पथकास दिनांक ११/१०/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि […]
Read More