मुंबईत चोरी करुन फरार आरोपीस अकोला पोलिसांनी ३६ लाखाच्या मुद्देमालासह केली अटक…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १३/१०/२०२३ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, सोबत सपोनि. कैलास डी. भगत हे पो.स्टे रामदास पेठ येथे चोरीच्या गुन्ह्याचे तपासात हजर असतांना, पोलिस अधीक्षक, अकोला यांनी माहीती देवून आदेशीत केले की, पोलिस ठाणे ओसीवारा बृहमुंबई येथील करोडो रूपयाची चोरी झालेल्या गुन्हयात सहभागी असलेला आरोपी संतोष […]
Read More