नांदगाव पेठ हद्दीतील खुनाचा गुन्हा गु्न्हे शाखा युनीट २ ने ४ तासाचे आल केला उघड,सर्व आरोपी अटकेत…
अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ ने पो.स्टे. नांदगावपेठ येथील खुनाच्या गुन्हयाची चार तासात उकल करून गुन्हयातील सर्व ५ आरोपींनाकेली अटक… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३१ मे २०२५ रोजी पोलिस स्टेशन नांदगावपेठ येथे अप. क. १८२/२०२५ कलम १०३ (२), ११५ (२), ११८ (१), १९१ (२), १९१ (३), १९० भा.न्या.सं. प्रमाणे खुनाचा […]
Read More