चालक म्हनुन आला आणि महीलेस एक कोटीचा चुना लावुन गेला…
पुणे – मिळालेल्या माहितीनसार, पुण्यातील नाना पेठ येथे राहणाऱ्या एका महिलेचा डिसेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून कार्यरत होता. त्या महिलेचा ६२ वर्षीय पुतण्या जर्मनीत राहत होते. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कगदपत्रांची तपासणी केली असता, १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती […]
Read More