आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल…
आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुन व शासनाची फसवनुक करणार्यांवर गुन्हे दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – आममुखत्यार पत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी संदीप देवगडे, रा. पांढुर्णा, जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर येथे अप क्र.२९५/२०२४ कलम ४०६,४२०,४६५,४६७,४६८,४७१,आणि ३४ […]
Read More