वर्धा शहरातील प्रसिध्द सराफास गंडविणारा पोलिसांचे ताब्यात,वर्धा शहर डि बी पथकाची कामगिरी….
ॲानलाईन पैसे पाठवतो अशी बतावनी करुन शहरातील प्रसिध्द सराफा व्यापार्यास १० ग्रॅम वजनाची चैन खरेदी करुन ,९५ हजाराचा गंडा घालणाऱ्यास भामट्यास वर्धा शहर पोलिसांच्या डि बी पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 20 मार्च रोजी वर्धा येथील प्रसिध्द सोने व्यापारी विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा […]
Read More