सावंगी मेघे पोलिसांचा शिखबेडा परीसरातील जुगार अड्ड्यावर छापा,९ लाखाचे वर मुद्देमाल जप्त…,

सावंगी मेघे पोलिसांचा शिखबेडा येथील जुगार अड्ड्यावर छापा,२६ जुगारींसह ९ लाखाचेवर मुद्देमाल जप्त…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सर्व प्रकारचे अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर कठोर कार्यवाही करावी याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील डी बी पथक पेट्रोलिंग करीत असतांना दि १ मार्च रोजी सपोनि […]

Read More

सहा पोलिस अधिक्षक यांचा देवलापार पोलिस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा,२७ जुगारींसह साहीत्य केले जप्त…

सहा पोलिस अधिक्षक यांचा देवलापार पोलिस स्टेशन हद्दीत पोल्ट्री फार्म वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, २७ जुगारीसह   नगदी २,९९,१९०/- रू तसेच १ दुचाकी व ११ चारचाकी वाहनासह एकुण ५९,१६,१९०/- रू मुद्देमाल जप्त…. देवलापार(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी सर्व प्रकारचे अवैध गुन्हे यांचेवर कडक कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रभारींना […]

Read More

सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा,१० जुगारींना घेतले ताब्यात…, लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक  सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१  रोजी सायंकाळी गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील […]

Read More

सहा,पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्ड्यावर छापा,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

सहा. पोलिस अधीक्षक यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त…. जिंतुर(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी अवैध धंद्यांची माहिती घेवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व उप विभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्याअनुषंगाने दि 01 जानेवारी 2025 रोजी सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस […]

Read More

SDPO पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा….

उपविभागिय अधिकारी पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा,६ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथक हे पोलिस ठाणे पुलगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापी टाकून 52 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा […]

Read More

रामटेक येथील हायप्रोफाईल जुगार अड्डयावर सावनेर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…

रामटेक हद्दीतील फार्महाउसवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांचे पथकाचा मध्यरात्री छापा, एकुण १२ जुगारींना अटक, ५ दुचाकी व २ चारचाकींसह एकूण १७,८९,३००/- मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर जिल्ह्यातील विशेषतः उपविभागातील अवैध धंदे कार्यवाही संदर्भात पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना […]

Read More

तिवसा येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

तिवसा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,८ जुगारीसह २.४९ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…. तिवसा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात चालत असलेल्या ताश पत्याच्या जुगार खेळ खेळणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा.यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना […]

Read More

सहा. पोलिस अधिक्षक यांनी टाकलेल्या छाप्यात १० जुगारीं व MD पावडरसह ७५ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक यांची आणखी एक धडाकेबाज कारवाई; ७५ लाखाचे मुद्देमालासह १० जुगारींना घेतले ताब्यात,त्यातील एकाचे ताब्यात सापडले 20 हजारांचे एम.डी. पावडर….. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाहीचा सपाटा लावला असुन सततच्या होणार्या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे त्यातच […]

Read More

नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांचा छापा…

जुगार अड्डयावर अरोली पोलिसांनी छापा टाकुन,६ जुगारींना घेतले ताब्यात…. अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (३१) रोजी पोलिस स्टेशन अरोली येथील पथक पोलिस स्टेशन हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपामध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा कन्हान येथील जुगार अड्ड्यावर छापा…

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत जुगार अड्डयावर छापा…. कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२७) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील कन्हान पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की,कन्हान हद्दीत मच्छी मार्केट मध्ये जयस्वाल भट्टीचे मागे मोनु यादव हा आपले बंद पडलेल्या साई लॉट्री दुकानासमोर सार्वजनिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!