अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ चा जुगारावर छापा,जुगारींसह मुद्देमाल हस्तगत….

गुन्हे शाखा, युनिट ०१ चा पोलिस स्टेशन. नागपूरीगेट हद्दीत जुगारावर छापा, ६ जुगारींसह व एकूण ४९, ९४०/-रु.चा मुद्देमाल घेतला ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्विकारताच झिरो टॅालरन्स चा पवित्रा घेत शहर हद्दीतील अवैध धंदे करणार्या गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडलय आणि ह्याच प्रकारे […]

Read More

गिरड पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारीवर कार्यवाही ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल हस्तगत….

गिरड पोलिसांचा  जुगार अडड्यावर छापा,१५ जुगारींसह ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…. गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे ज्यीत दारुविक्री,जुगार,सट्टा,गांजा यांवर कडक कार्यवाही करुन ते  बंद करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने गिरड पोलिसांचे पथक पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पथकास […]

Read More

बल्लारशहा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ जुगारी ताब्यात…

बल्लारशाह येथील पेपरमील च्या मागील वर्धा नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 1,78,300/रू चा माल केला जप्त…, बल्लारशाह(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशानुसार दि. 11 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की बल्लारशाह पेपरमीलच्या मागे, वर्धा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेचा गिरड परीसरात जुगार अड्डयावर छापा,५० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने गिरड ह‌द्दीतील जुगार अड्यावर छापा टाकून आलीशान महागड्या वाहनासह एकुण 50,15,860 रूपयाचा मुद्देमाल केला जप्त,२३ जुगारी ताब्यात…. गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना गिरड पोलिस स्टेशन हद्दीत मौजा फरीदपुर येथे अशोक गड्डमवार  हा त्याचे साथीदारसह  मोठ्या प्रमाणात जुगार भरवित असल्याबाबत गोपनीय माहीती मुखबिरकडून मिळाली […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा मुंडीपार येथील जुगार अड्ड्यावर छापा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा मुंडीपार येथे जुगार अड्ड्यावर छापा,10 जुगारींसह 2 लक्ष 69 हजार 310 रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर छापा टाकुन दर्जेदार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे […]

Read More

मौदा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ जुगारीसह मुद्देमाल हस्तगत…

मौदा पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा,८ जुगांरीसह ७.५७ हजार रु चा मुद्देमाल जप्त…. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजा दिघोरी शेत शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ताशपत्त्यावर पैशांची बाजी लाऊन हारजितचा जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करून दुचाकी, मारोती स्विफ्ट कार, मोबाईल, आणि नगदी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!