भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची पवनी पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड…

भंडारा- पोलिस अधीक्षक  लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा येथील कार्यभार स्वीकारल्यापासुन अवैध व्यवसायांवर धाडी घालुन अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन त्यांनी भंडारा जिल्हयातुन काढता पाय घेतला आहे. तरीसुध्दा काही अवैध व्यवसाय करणारे व्यायसायीक लपुन छपुन अवैध व्यवसाय करीत असल्याने त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक, भंडारा […]

Read More

गंगाझरी पोलिसांचा जुगारावर छापा ,पोलिस अधिक्षक गोंदीया यांचे आदेशाने अवैध धंदे विरोधात जिल्हाभर राबविले जातेय अभियान…

गंगाझरी(गोंदिया) ः याबाबत थोडक्यात माहिती की, .पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना नवरात्र उत्सव, दशहरा सणाच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी घालून कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे तसेच सट्टापट्टी, जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश सूचना देवून आदेशित […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकाने वडगाव(मावळ) येथील जुगार अड्ड्यावर धाड…

वडगाव मावळ (पुणे ग्रामीण)-संदीप कद्रे लोनावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की. वडगाव मावळ गावचे हददीत आंबेडकर कॉलनी येथे पत्राचे शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवित आहेत. त्यांनी पोलिस स्टाफसह सदर ठिकाणी दि १७:०९ २०२१ रोजी ०९.५५ वाजताचे  सुमारास मौजे वडगाव मावळ गावचे हद्दीत अबिडकर नगर मधील पशुवैदयकीय दवाखाना शेजारी […]

Read More

उस्मानाबाद ढोकी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

ढोकी(उस्मानाबाद )( प्रतिक भोसले) – पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 05.09.2023 रोजी ढोकी पोठा हद्दीत गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ढोकी तेवाकरवाडी रोडचे उजवे बाजूस स्मशान भुमिच्या बाजूला काही इसम तिरट मटका जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 19.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!