तिवसा व वरुड येथील ATM गॅस कटरचे साहाय्याने कट करणाऱ्या टोळीच्या आणखी एका सदस्यास हरीयाना येथुन घेतले ताब्यात…
वरूड व तिवसा येथील ATM गॅस कटरने कापुन त्यातील रक्कम चोरणाऱ्या टोळीतील ०१ आरोपीस मेवात हरियानामधूण अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद… गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी ०० / ०२ वा ते. ०६/०० वा. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील पोलिस स्टेशन […]
Read More