नांदेड शहरात घरफोडी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना बसने व किंमती मुद्देमालासंबंधीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलिस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक […]
Read More