बकरी चोर विधिसंघर्षित बालकास त्यांचे मित्रासह सावंगी मेघे पोलिसांनी घेतले ताब्यात….
ग्रामीण भागातुन बकऱ्या चोरी करुन भितीचे वातावरण तयार करणारे अज्ञात आरोपीचा सांवगी मेघे पोलिसांनी लावला छडा…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार विलास नारायण सोयाम रा. रोठा, ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे तक्रार दिली की दि. 06 जुलै 2025 चे रात्री दरम्यान त्यांचे घरासमोरील असलेल्या बकऱ्यांचे गोठ्यामध्ये बांधून असलेल्या त्यांच्य […]
Read More