वडनेर येथील सराफा व्यापाऱ्यास लुटनारे गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात…
वडनेर येथील सराफास हिंगणघाट येथील वणा नदीचे पुलावर लुटणाऱ्या गुन्हेगारांना 24 तासाच्या आत जेरबंद करुन, त्यांचे ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुद्देमालासह एकुण 15,32,673/- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय 43 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दि(06) रोजी तक्रार दिली कि ते […]
Read More