अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा गोंदी पोलिसांचे ताब्यात…
महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी गुटख्याची वाहतुक करणारे कंटेनर गोंदी पोलीसांच्या ताव्यात,वाहन व गुटख्यासह एकुन २२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. गोंदी(जालना)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या होळीचा सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अजय बंसल यांनी सर्व प्रभारींना आपआपले हद्दीत नाकाबंदी,रात्रगस्तीवर भर देऊन अवैध धंद्यावर विशेष लक्ष द्यायला सांगितले त्याअनुषंगाने दिनांक 12/03/2023 रोजी ठाणेदार […]
Read More