गोंवश तस्करी करणारी टोळी लागली वरुड पोलिसांच्या हातात,३७ जनावरांची केली सुटका….
वरुड(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या गोवंश तस्करी घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. पोलिस स्टेशन वरुड येथील पो.उप.नि. दिपक दळवी यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्राम पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्याने काही इसम गोवंश जातीचे जनावरे […]
Read More