मार्डी येथील भोंदुबाबास भोपाळ येथुन केली अटक…
मार्डी येथील गुरूदासबाबास भोपाळ (मध्य प्रदेश) येथून स्था.गु.शा.पथकाने केली अटक…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन कु-हा हद्दीत ग्राम मार्डी येथील आश्रमात आरोपी गुरूदास बाबा ऊर्फ सुनिल जानराव कावलकर, वय ४७, रा. मार्डी,ता.तिवसा हा लोकांची दिशाभुल करून विविध रोगांवर उपचार करून देतो अशी बतावणी करीत होता. त्या दरम्यानचे काळात एक जबलपुर (मध्यप्रदेश) येथील महीला (पिडीत) […]
Read More