गावठी पिस्टलमधुन हवेत फायर करून वाढदिवस साजरा करणा-या सराईत गुन्हेगाराच्या वणी पोलीसांनी आवळल्या मुसक्या…
वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/११/२०२३ रोजी गणेश किंद्रे उप विभागीय पोलिस अधिकारी,वणी यांनागोपनीय माहीती मिळाली की, राजुर ते भांदेवाडा रोड लगत असलेल्या कश्यप यांचे शेतात उमेश राय याचे वाढदिवसानिमीत्ताने पार्टी आयोजीत केली आहे. अश्या खबरे वरून उप विभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजित जाधव पोलिस स्टेशन वणी यांनी नमुद ठिकाणी दिनांक २८/११/२०२३ […]
Read More