यवतमाळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या वेश्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…
यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०८/११/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने दैनंदिन कामाकरीता स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात हजर असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, यवतमाळ शहरातील, सनराईज शाळे समोरील मैथीली नगर, परिसरात योगीता नामक महिला आपले राहते घरात स्वतःच्या फायद्याकरीता महीलांकडुन अवैद्य देह विक्रीचा व्यवसाय चालवुन छुप्या पध्दतीने कुंटनखाना चालवित आहे. अशा माहिती […]
Read More