JCB चोरीप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी २ आरोपी मध्यप्रदेश येथुन घेतले ताब्यात…
अतिशय क्लिष्ट अशा JCB चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले,कुठलाही पुरावा नसतांना फक्त गुन्ह्यांत वापरलेली कार यांचेवरुन सदर गुन्ह्यातील आरोपी पर्यंत पोहचण्यास पोलिसांना मदत झाली JCB चोरीचे अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारतां येत नाही…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/12/23 रोजी फिर्यादी अमोल मधुकरराव ठोंबरे यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे येऊन […]
Read More