हिंगणघाट येथे पेट्रोलपंपावर चाकुचा धाक दाखवुन रोकड लुटणार्या दोघात डी बी पथकाने केले जेरबंद
हिंगणघाट वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 21/10/23 रात्री 10.30 वाजता दरम्यान 4 अनोळखी इसम हे मोटर सायकलवर हिंगणघाट येथील नागपुर रोड स्थित फिदा हुसेन पेट्रोल पंप येथे येऊन तेथें कामावर असलेल्या आकाश बबनराव भेंडे राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याला चाकूचा धाक दाखवून त्याचा जवळ असलेलं नगदी 5200 रू हिसकावून घेऊन पसार झाले […]
Read More