वार्षिक निरीक्षणाचे अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पोलिस मुख्यालयाला भेट…
वार्षीक निरीक्षणाचे अनुषंगाने सुनिल फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक,कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयास भेट…. पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाचा वार्षीक निरीक्षणाचा नियोजीत कार्यक्रम पारपडला त्यात दिनांक ०३.०४.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वार्षिक निरीक्षण अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे समारंभीय […]
Read More