देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…
दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त…… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे […]
Read More