अवैध शस्त्रासह पुसद ग्रामीण पोलिसांनी केले एकास जेरबंद…

नुतनवर्षाच्या पुर्व सध्येला पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील अग्नीशस्त्र (गावठी बनावटी रिव्हॉल्व्हर) बाळगणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई, यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अवघड गुन्हे, आरोपी शोध,अवैध अग्नीशस्त्र, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!