धारदार शस्त्रे घरी बाळगणार्याच्या रामनगर डी बी पथकाने आवळल्या मुसक्या….
एक धारदार तलवार व एक धारदार चाकु घरी बाळगणारा रामनगर पोलिसांचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या होळी सणाचे अनुषंगाने अवैध धंदे कार्यवाहीकरीता पेलिस स्चेशन रामनगर येथील डी बी पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की शांतीनगर उमरी मेघे वर्धा येथे राहनारा केशव उर्फ राज गजाननराव वानखेडे हा […]
Read More