अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश…
उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापूर येथील पिंक पथकाने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश… वैजापुर(छ.संभाजीनगर) – बेकायदेशीररित्या एचपी च्या गॅस टँकर मधून गॅस चोरी करणाऱ्या चोरट्यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या पिंक पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण रित्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गॅसच्या टाक्या, टँकर, प्लॅस्टीकचे पाईप असा एकूण 1 कोटी 34 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला […]
Read More