गावठी बनावटीचे पिस्टल व मॅग्जीनसह एकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…..  नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उदय खंडेराय यांना आदेशीत केले […]

Read More

अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी केली अटक…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा पिस्तुल बाळगुन त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत  विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलिस आयुक्त, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे  गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी तपासपथकातील सपोनि संतोष पाटील व पोउपनि […]

Read More

बेकायदेशीररित्या पिस्तुल खरेदी करुन हाताळतांना १ जखमी…

उत्तमनगर(पुणे)–  धक्कादायक घटना समोर आली आहे बेकायदेशीररित्या  केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे. अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (19, रा. सांगरुण, ता.हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!