पुर्व वैमनस्यातुन ईंदापुर येथे झालेल्या निर्घुन खुन प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी २ दिवसात केला उलगडा…
इंदापूर शहरालगतचे बायपास रोडवरील जगदंबा हॉटेल मध्ये झालेल्या खुनाचे गुन्हयाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा ,पुर्ववैमन्यसातून झाला खून ४ आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण यांची कारवाई….. पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूर कडे जाणारे लेनलगतचे हॉटेल जगदंब येथे दि. १६/०३/२०२४ रोजी संध्या. ०८/०० […]
Read More