पोलिस आयुक्तांचे संकल्पनेतुन Stop n Search ॲापरेशन अंतर्गत ईदिरानगर हद्दीत एका चैन स्नॅचर वर कार्यवाही…
इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत स्टॉप अॅन्ड सर्च कार्यवाहीत दोन चैन स्नॅचर ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सोन्याचे दागिने तसेच घातक हत्यार जप्त, इंदिरानगर पोलिस स्टेशनची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नाशिक शहरात वाढते चैन स्नॅचिंगचे गुन्हे याकरिता नाशिक शहर हद्दीतील पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्टॉप […]
Read More