IPL जुगारावर लकडगंज पोलिसांचा छापा,तिघांना ताब्यात घेऊन १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

आय. पी. एल. क्रिकेट सामन्यावर सट्टा(जुगार)खेळविणार्यांवर लकडगंज पोलिसांनी छापा टाकुन,तीन आरोपींसह,एकुण १४,४६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतामधे T20 क्रिकेटचा थरार IPL चे सामने सुरु आहे या खेळामधे बरेच नवोदीतांना संधी मिळते व ते त्याचे सोनेही करतात तर काहींनी यालाच व्यवसाय करुन जुगार खेळवले जातात त्यानुसार दि (२८) […]

Read More

IPL जुगारावर अहेरी पोलिसांचा छापा,१० जुगारी ताब्यात..

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर अहेरी पोलिसांची मोठी कार्यवाही… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी दिलेले आहे त्याअनुषंगाने दि.(27) रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा […]

Read More

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा..

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात….. अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(८) रोजी स्थानिक तेल्हारा शहरामध्ये टावर चौक, तेल्हारा येथे एक इसम सध्या चालु असलेल्या आय. पी. एल. मॅचवर हारजीतवर पैशाने मोबाईलवरुन सट्टा खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाली यावरुन सदर ठिकाणी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट यांचे पथकाने […]

Read More

आय.पी.एल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ३ ने घेतले ताब्यात…..

आय.पी.एल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ३ ने घेतले ताब्यात….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०४.२०२४ चे २०.०० वा. ते २१.०० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे अजनी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून अजिंक्य दिलीप जासुतकर, वय ३३ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!