IPL जुगारावर युनीट ३ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…
आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर जुगार सट्टा खायवळी करणाऱ्यास युनीट ३ ने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत द्वारका नगरी, चकोलीवाडी, खरबी, वाठोडा, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या […]
Read More