परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका…
परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका… धाराशिव (प्रतिक भोसले) – कुंभेजा फाटा येथे सोनारी कडून परंडा कडे विना परवाना बेकायदेशीररित्या खूप दाटीवाटीत, त्रासदायक पद्धतीत जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अटक करून चार देशी जातीच्या गाई तर दोन जर्सी जातीच्या गाई असा एकुण 6लाख 80 हजार रु. किंमतीच्या 6 गाई सह पिकअप वाहन जप्त करून […]
Read More