जन्मदात्या बापानेच ८ दिवसाच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबून केली हत्या, कारण..

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या ८ दिवसांच्या चिमुकलीची निघृण हत्या केली आहे. आधी दोन मुली असताना तिसरीही मुलगीच झाल्याने नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केली. आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून आरोपीने तिची हत्या केली आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे […]

Read More

जळगाव-भुसावल दुहेरी हत्याकांडातील जखमीचा उपचारा दरम्यान मुत्यु

भुसावळ(जळगाव)– सवीस्तर व्रुत्त असे की भुसावल  तालुक्यातील कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या […]

Read More

जळगाव हत्याकांड..पुर्व वैमनस्यातुन दोन सख्ख्या भावासह डॅान चा खुन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्री १०वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे(वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू होत नाही, तोच मध्यरात्री दीडच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचादेखील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!