हिंगोली स्थागुशा पथकाने उघड केला JCB चोरीचा गुन्हा…
बसमत हददीतील जे.सी.बी. चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश जे.सी.बी. चोरी करून विक्री करणारे व विकत घेणारे अशा 03 आरोपींना अटक करुन20 लाख रू. किंमतीची जेसीबी हस्तगत…. बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन वसमत ग्रामीण हददीतील मौ. इंजनगाव पुर्व शिवारातील आखाडयावर फिर्यादी नामे- अंबादास भोरे रा. आडगाव लासीना यांचे मालकिची […]
Read More