फोटो व व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी देणार्या जिम ट्रेनरला खंडणी विरोधी पथकाने केली अटक…
पिंपरी-चिंचवड- ( सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की सदर प्रकरणात जिममधे येणाऱ्या एका विद्यार्थाचा पेन ड्राईव्ह ज्यात त्याचा काहीतरी वैयक्तिक डेटा होता तो व्हायरल करायची धमकी जिम ट्रेनर देतोय अशी तक्रार प्राप्त झाली होती, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे-मोठे व्यावसायीक कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबदस्तीकरुन, त्यांचेकडून हप्ता वसुली […]
Read More