मालवाहु ट्रकवरुन मालाची जबरी चोरी करणारी टोळी कलमणा पोलिसांचे जाळ्यात…
मालवाहु ट्रकवर दरोडा घालणारे आरोपींना कळमना पोलिसांनी केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी नागभुषण बालैया अप्पन्नाशेट्टी वय ४४ वर्ष रा. करीमनगर, कृष्णानगर, बुम्मकल्ल, तेलंगणा यांनी त्यांचे मालवाहक ट्रक क्रमांक टी. एस. ०२ युसी १४३५ यामध्ये तेलंगणा येथील मंडीतुन ३२ टन कच्चे आंबे लोड करुन दि(२७) मे रोजी सकाळी चे ०६.१५ वा. […]
Read More