दोन संशईतांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी जप्त केल्या ९ मोटारसायकल…
दोन संशईत ईसमांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी ९ मोटारसायकल केल्या जप्त…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कळमेश्वर हद्दीत होणार्या सततच्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि.(२१) सप्टेंबर २०२४ रोजी कळमेश्वर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की दोन ईसम […]
Read More