कारंजा (घाडगे) पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना मिळालेल्या खबरेवरुन ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड..
कारंजा(घाडगे)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला दैनंदिन कार्य करीत असतांना दि.30/08/23 रोजी खबरी कडुन खात्रिशीर खबर मिळाली की आष्टी येथे राहनारा ईसम निखील देविदास हजारे वय- 26 वर्ष हा आर. एक्स. 100 यामाहा काळ्या रंगाची मोटारसायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. व तो ती घेवुन कारंजा घा.रोड ने नागपुरला जात आहे अशी विश्वसनिय […]
Read More