रात्र गस्तीदरम्यान कारधा पोलिसांनी पकडला २२ लाख रु किंमतीचा गुटखा….
सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यावर कारधा पोलिसांची कारवाई 40,92,004/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. कारधा(भंडारा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशन कारधा येथील डी बी पथकातील नापोशि. विकास जानकीराम जाधव हे पोलिस स्टॉप सह पो. स्टे परीसरात पेट्रोलिग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन […]
Read More