यलम्मा देवीचे दागीने चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील दागिण्यांच्या चोरीचा गुन्हा व इतर दोन गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश… सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजीचे रात्री मौजे कासेगाव, ता. पंढरपूर येथील यल्लम्मा देवीच्या मंदीरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून यल्लम्मा देवीचा चेहरा असलेला मुखवटा, चांदीचे केवड्याचे पान, देवीच्या पादुका व प्रभावळ असे एकूण […]
Read More