अवैध गावठी पिस्टलसह एकास खदान पोलिसांनी घेतले ताब्यात…,
अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुस बाळगणार्यास खदान पोलिसांनी शिताफीने घेतले ताब्यात…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील पोलिस स्टेशन खदान अकोल्याचे हद्दीत दि.(५) रोजी पोलिस निरीक्षक धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरामध्ये मोटार […]
Read More