तरुणीची छेड काढून मारहाण; खडकी परिसरातील घटना; एकावर गुन्हा दाखल…
पुणे(प्रतिनिधी) – पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपीने पिडीत तरुणीला मारहाण केल्याची घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. गौतम राजू कदम (पत्ता माहीत नाही) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिखलवाडी, बोपोडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने खडकी […]
Read More