लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर मध्ये लग्नासाठी अपहरण करून मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी हे मुलींना जास्त पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष देवून फुस लाऊन परराज्यात घेऊन जाऊन लोकांकडून पैसे घेवून तिच्या इच्छेविरूध्द लग्नासाठी विक्री करत होते. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून […]

Read More

उच्चशिक्षित तरुणीचे अपहरण करुन खंडणी उकळण्याचा प्रेमीयुगुलाचा डाव राणाप्रतापनगर पोलिसांनी उधळला….

उच्चशिक्षीत तरुणीचे अपहरण करुन खंडनी मागणार्याचा डाव राणा प्रतापनगर पोलिसांनी उधळला,अपह्रुत तरुनीसह दोन अपहरणकर्ते ४८ तासाचे आत पोलिसांचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) रोजी रात्री डयुटी संपल्यानंतर हिंगणा टी पॉईन्ट येथे असलेल्या एका आयटी कंपनीमध्ये कॅम्पुटर इंजिनीअर म्हणुन काम करणारी तरुणी तिच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीवरुन घरी येण्यास निघाली असता उशिरापर्यंत घरी न […]

Read More

अल्पवयीन मुलांचे अपहरण करणारे दांपत्यास ७२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक..

दि. १८/११/२०२३ रोजी कळमेश्वर हद्दीतील लोणारा शेत शिवारात राहणारे श्री केशव श्रीराम आर्य वय ७० वर्ष रा. प्लॉट नं. २० सुबोध नगर, नागपूर यांनी त्यांचे शेतात काम करण्याकरीता सोनू व त्याची पत्नी गिता रा. छिंदवाडा (मध्यप्रदेश) या दांपत्यांना सुमारे ८ महिण्यापासून शेतमजुरीच्या कामावर ठेवले होते. सोनू त्याची पत्नी गिता व मुलगी कु. नम्रता वय ८ वर्ष असे फिर्यादीचे […]

Read More

उद्योजकाला रस्त्यात अडवुन,शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे अपरहरन करुन खंडनी मारणाऱ्याच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

चाकण( पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास  संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उद्योजक रा. एकता नगर चाकण ता खेड जि पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळुन त्यांची मोटार सायकल रिक्षा आडवी […]

Read More

१४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी-चिंचवड ने २ तासाचे आत केली अटक…

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड़)-सुनील सांबारे-सवीस्तर व्रुत्त असे की अशी  दिनांक- १२/०९/२०२३ रोजी सुमारे ०७:०० वा. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दितील ताथवडे येथिल एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे झेन गाडी मधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले बाबत माहीती मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली व सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी  गुन्हे शाखा, युनिट-४ चे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!