क्रुरपणे गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत..
उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २८.११.२०२३ रोजी उमरेड उपविभाग पोलिस स्टेशन कुही परीसरात स्टाफसह पेट्रोलिंग करीत असता मुखबीर द्वारे खबर मिळाली कि महींद्रा पिकअप मध्ये बेकारदेशीरपणे गोवंश यांना त्यांचे चारा-पाण्याची सोय न करता गाडीमध्ये कोंबुन कत्तलेकरीता उमरेड कुही हायवे येथून नागपुर कडे वाहनात घेवुन जात आहे. यावर पंच व स्टॉफ चे […]
Read More