कत्तलीकरीता जाणाऱ्या ३५ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुचका,मालवाहु ट्रकसह ५४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

कत्तलीसाठी जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन मालवाहक ट्रकसह ५४ लाख रू मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे, व्यवसाय करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलिसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक. मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक […]

Read More

निवडनुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,परसोडा चेकपोस्टवर पकडला बनावट देशी दारुचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेची महाराष्ट्र विधानसभा अनुषंगाने परसोडा एसएसटी चेकपोस्ट येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणारे वाहन ताब्यात घेऊन त्यामधील बनावट देशी दारूच्या ४८५ पेटया केल्या जप्त…… कोरपना(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्या अनुषंगाने दिनांक ११/११/२०२४ […]

Read More

अवैधरित्या विक्रीसाठी गुटख्याची वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

चंद्रपूर शहर परीसरात अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एकुण 5,70,400 /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये अवैध धंधावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!