अवैधरित्या मोहादारुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
उपविभाग आर्वी अंतर्गत स्थागुशा पथकाने पो स्टे आर्वी हद्दीत नाकेबंदी करुन अवैधरित्या मोहादारुची वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या,त्यांचे ताब्यातुन महिंद्रा स्कॉर्पिओ, गावठी मोहा दारुसह एकूण 12,82,500/- रू. चा मुद्देमाल केला जप्त….. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारी यांना सक्त आदेश दिले की कोणत्याही अवैध धंद्यावर कठोर […]
Read More