जालना येथील पैशाची बॅग हिसकणारा आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद….
नवीन मोंढा रोडवरील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, त्याच्याकडुन रोख रक्कम 80,000/- ₹ केले जप्त… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना […]
Read More