मॅार्निग वॅाकला जाणाऱ्यांचे जबरीने मोबाईल हिसकावनारी टोळी नांदेड गुन्हे शाखेने केली जेरबंद…

सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल चोरी करणारी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतली ताब्यात…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावण्याचे गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले गुन्हे…

’सराईत मोटार सायकल चोरटे  मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने करीता पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यांवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथक […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घातल्या बेड्या..

खूनाचा प्रयत्न करुन फरार असलेल्या आरोपीस पिस्टलसह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेले परंतु फरार असलेल्या आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, […]

Read More

किनवट हद्दीतील सराफ लुटी प्रकरणात भाऊच निघाला सुत्रधार….

बोधडी येथील सराफा व्यापाऱ्याचे डोळयात मिरची पावडर टाकुन सोन्या-चांदीचे दागीणे व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालसह स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,भाऊच निघाला मुख्य सुत्रधार….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/01/2024 रोजी संध्या 6.30 वाजता फिर्यादी दत्ता त्रंबक शहाने वय 55 रा. बोधडी हे त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने अवैधरित्या गांजाविक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड शहरात गांजाची विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, .1,08,000/-  रु चा गांज्या जप्त… नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात व जिल्हयात चोरी छुप्या मार्गाने होत असलेल्या अंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती हस्तगत करुन, त्याचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करणे बाबत पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. […]

Read More

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे २ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पोलिस स्टेशन विमानतळ हद्दीतील सुर्योदय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना 5,49,130/- रुपयाचे मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी केली  अटक…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार  उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!